
Description
काही व्हिडिओ आपण पेड कोर्स मध्ये ही फ्री दिलेले आहेत परंतु काही पालक अथवा विद्यार्थी फ्री व्हिडिओ पाहून आवडल्यास कोर्स घेऊ या भावनेने फ्री लेक्चर च्या शोधात इथे येतील त्यांनाही कोर्स मध्ये आपण काय शिकवणार आहोत आणि आपल्या शिकवण्याची पद्धत कशी आहे हे पाहून कोर्स विकत घेण्याचा निर्णय घेता यावा म्हणुन काही व्हिडिओ येथे मोफत उपलब्ध करून देत आहोत......
सर्व शिकण्याची इच्छा असणार्या विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेछा HAPPY LEARNING.....
