पालकांसाठीचा फोनिक्स मास्टरी  कोर्स

Description

  •   कोर्स  व्हॅलिडिटी :- लाईफटाईम 

  • व्ह्यू काउंट :- प्रत्येक व्हिडीओ 3 वेळा पाहू शकता  

 

 

 

मुलांना इंग्रजी यावी म्हणून आपण माध्यम इंग्रजी तर करून घेतलं पण इंग्रजी वाचायला शिकवतांना मात्र फक्त इंग्रजी वर्णमाला म्हणजेच ABCD आणि क --> K , ख --> KH , ग --> G असा तक्ता पाठ करून मराठी नावे ENGLISH मध्ये किंवा रोमन लिपी मध्ये लिहायला शिकवले.

 

आणि म्हणूनच मुले इंग्रजी वाचतांना अडकतात आणि  फक्त   ओळखीचे शब्द वाचतात यात मुलांची चूक नाही कारण एका भाषेची तयारी करून दुसरी भाषा शिकण्याची अपेक्षा करणेच मुळात चुकीचे आहे. तेव्हा आता तरी जी चूक तुम्ही इंग्रजी शिकतांना झाली ती  मुलाच्या बाबतीत होऊ नये हि खबरदारी घेणे पालक म्हणून तुमची नैतिक जबाबदारी आहे.  

पालकांसाठीचा फोनिक्स मास्टरी कोर्स

₹299₹1,99986% off
Have a coupon?

₹299