रिडींग  टेस्ट

Description

मराठी शब्द इंग्रजी लिपीत लिहिणे जसे  राम :- RAM    याचा इंग्रजी वाचनाशी थोडा फार संबंध असेलही 

पण इंग्रजीचे शास्त्रशुद्ध वाचन , लेखन करण्यासाठी ते पुरेसे नाही यासाठी PHONETICS (फनेटिक्स ) शिकणे गरजेचे आहे त्यासाठी तुमचे

इंग्रजीचे ज्ञान कुठपर्यंत मदत करते हे तपासण्यासाठी हि टेस्ट खूप महत्वाची आहे. एकदा देऊन बघाच !! 

धन्यवाद !! शुभेच्छा !

 

 

रीडिंग टेस्ट

रिडींग टेस्ट

Have a coupon?